Skip to product information
1 of 1

Migraine Ani Dokedukhi By Dr. Arun Mande

Description

या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये…+ पूर्वलक्षणं  + प्रभावशाली उपचार  + होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती  + योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ  + डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायामया पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल!
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Migraine Ani Dokedukhi by Dr. Arun Mande
Migraine Ani Dokedukhi By Dr. Arun Mande

Recently viewed product

You may also like