Skip to product information
1 of 2

Mi M Shri (मी एम श्री) By M S Dixit

Description

पुण्याच्या सार्वजनिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व. १९४५ पासून पुण्यात म.श्री. वावरत आहेत. साहित्य परिषद, वसंत व्याख्यानमाला, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ इ. नऊदहा संस्थात त्यांनी सक्रीय सेवा बजावली आणि विशेष असा की ती बजावत असतांना अनेक ऐतिहासिक स्वरूपाची चरित्रं साहित्यिकांची व्यक्तिचित्रं लिहिली. सत्तावनचे सप्तर्षि, तात्या टोपे, जिजामाता, पुण्यश्लोक अहिल्या, नेपोलियन, बाळाजी विश्वनाथ, प्रतापी बाजीराव, सार्वजनिक काका, साहित्यिक सांगाती, असे होते पुणे, इ. त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. यांखेरीज अनेक संस्थांच्या स्मरणिकांचं त्यांनी उत्कृष्ट संपादन केलं.. म.श्री.म्हणजे पुण्याचा चालताबोलता इतिहास. त्यांच्या व्यक्तिगत, सार्वजनिक आणि साहित्यिक जीवनातील भल्याबुऱ्या आठवणींची ही साठवण. रंजक, तितकीच उद्बोधक.
Regular price
Rs. 250.00
Regular price
Sale price
Rs. 250.00
-0%
Mi M Shri मी एम श्री By M S Dixit
Mi M Shri (मी एम श्री) By M S Dixit

Rs. 250.00

Recently viewed product

You may also like