Skip to product information
1 of 2

Matichi Rupe (मातीची रुपे) by Dr Tara Bhawalkar

Description

लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर एकपरीने मायवाटेची प्रवासिनी आहे. नाटक, कला, साहित्य, स्त्रीजीवन अशा अनेक अंगांचा त्यांनी लोकसांस्कृतिक दृष्टिकोनातून मागोवा घेतला आहे. लोकसंस्कृती ही खरे तर मातृसंस्कृती आहे. सर्व आधुनिक संस्कृतींची ती गंगोत्री आहे.लोकसंस्कृतीचा सगळा पसारा प्रामुख्याने साक्षात् जगण्याशी, ऐहिकाशी बांधलेला आहे. लोकसंस्कृतीचा हा पसारा मातीचा पसारा आहे. पाण्याचा प्रवाह जसा तिन्ही काळात वाहता असतो तशी या "मातीची रूपे" ही बाह्यतः बदललेली दिसली तरी मूलद्रव्याशी बांधलेली असतात. सतत अंकुरण्याची अंतस्थ क्षमता मातीत असते.या सर्वांचा साक्षेपाने आणि सांस्कृतिक भक्तिभावाचा उमाळा बाजूला ठेवून आस्थेने माग शोधीत राहणे ही डॉ. तारा भवाळकर यांची अभ्यासदृष्टी "मातीची रुपे'मध्येही प्रकर्षाने दिसते.
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Matichi Rupe मातीची रुपे by Dr Tara Bhawalkar
Matichi Rupe (मातीची रुपे) by Dr Tara Bhawalkar

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like