Skip to product information
1 of 2

Mathura te Kedar (मथुरा ते केदार ) by R K Barve

Description

भागीरथी तीर सदा पवित्र । भागीरथी ती रसदा पवित्र ।असे एका कवीने गंगेचे वर्णन केलेले आहे. गंगा आणि गंगेच्या उपनद्यायांचे केव्हाही दर्शन घेतले तरी कवीचे वरील उद्गार सार्थ आहेत हेमनोमन पटलेया सर्व स्त्रियांना वृंदावनात राधा म्हणतात. यापरते दुर्दैव ते कोणते? त्यांना'राधा' म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या वैधव्याला दुःखावर दिलेल्या या. डागण्याच नव्हेत काय? चौकशीअंती असे कळले की अशा स्त्रियांची संख्याकित्येक हजार आहे."साब एक बहोत अमीर आदमी मोटार लेके आया था. वो उसको लेके गया. बीस हजार रुपया दिया उसने उसकी माँ बहोत खूष हुयी !" माझे कुतूहल उगाच चाळवलं मी म्हटल "कहाँ ले गया वो ?""साब हमे क्या पता? शायद बंबई ले गया होमाझ्या डोळ्यासमोर क्षणभर काळोखीच आली. काही काळापूर्वी टाइम्स मध्ये आलेले, स्त्रियांच्या बाजाराचे वर्णन आठवले आणि माझ्या मनात आले की "नरेचि केला हीन किती नर"
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
-0%
Mathura te Kedar मथुरा ते केदार by R K Barve
Mathura te Kedar (मथुरा ते केदार ) by R K Barve

Rs. 100.00

Recently viewed product

You may also like