Skip to product information
1 of 2

Marathi Shuddhlekhan (मराठी शुद्धलेखन) By Madhav Rajguru

Description

भाषेचे शिक्षण शाळेतच होते असे नाही. आपले घर आणि परिसर येथून ते सुरू होते. ऐकून आणि सरावाने ती आत्मसात होते. आपल्याला आपली भाषा खूप चांगल्याप्रकारे बोलता येते, लिहिता येते, असे वाटत असले तरी शब्दांची व्युत्पत्ती, त्यांचे अर्थ, त्यांचा योग्य वापर, लेखनविषयक नियम या गोष्टी माहीत असतातच असे नाही. यामुळे व्यवहारात बोलताना आणि लिहिताना आपणाकडून भाषिक चुका होतात. या सामान्य भाषिक चुका होऊ नयेत, म्हणून भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याच हेतूने सदर पुस्तकाचे लेखन केले आहे. यातून वाचकांना भाषा आणि लेखनविषयक प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळेल अशी खात्री वाटते.
Regular price
Rs. 90.00
Regular price
Sale price
Rs. 90.00
-0%
Marathi Shuddhlekhan मराठी शुद्धलेखन By Madhav Rajguru
Marathi Shuddhlekhan (मराठी शुद्धलेखन) By Madhav Rajguru

Rs. 90.00

Recently viewed product

You may also like