Skip to product information
1 of 2

Manasatil Manus (माणसांतील माणूस) by Savita Bhave

Description

माणसांतील माणूसही आहे एका सच्च्या, परिपूर्ण जीवन जगलेल्या माणसाची गोष्ट -- ज्याने प्रेरणा घेतली लोकमान्यांकडून, जीवनाचे धडे गिरविले प्रिं. नारळकरांकडून. त्याच्या धमन्यांतून रक्त वाहते आहे. विनोबाजींचे तर ज्यांचा आदर्श त्यांनी डोळ्यापुढे बाळगला ते वालचंद हिराचंद. अशा मुशीतून घडलेले हे आगळेवेगळे आयुष्य, आयुर्विम्यापासून उद्योगापर्यंत आणि साम्यवादापासून ज्येष्ठ नागरिक चळवळी पर्यंत असंख्य लोकांमध्ये वावरलेले सरिता भावे यांनी आपल्या प्रेमकहाणी • पासून विविध चळवळीं पर्यंत आणि दीर्घकाळ जपलेल्या संपन्न शाहिरीची कथा येथे अत्यंत सरळ, सोप्या शब्दात उलगडून दाखविली आहे. विसाव्या शतकांतील मध्यमवर्गीय माणसाच्या वाटचालीची ही कथा प्रत्येकाला आपली स्वतःची वाटेल.
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Manasatil Manus माणसांतील माणूस by Savita Bhave
Manasatil Manus (माणसांतील माणूस) by Savita Bhave

Rs. 200.00

Recently viewed product

You may also like