Skip to product information
1 of 2

Manah Darshan ( मनःदर्शन ) by Dr Meenal Kulkarni

Description

मनाची शांती मिळवण्याच्या अपेक्षेत काही लोक औषधांची किंवा व्यसनांची सवय लावून घेतात. काही अंधश्रद्धांना बळी पडतात तर काही उपचार न घेता जगण्याची स्थिती खराब करून घेतात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक, शारिरीक क्रयशक्तिवर होतो. ह्या संकटातून बाहेर कसे पडायचे, त्यावर मात कशी करायची, मनाची शक्ती वाढवण्याचे काय उपाय आहेत, मनाची शांती कशी मिळवायची या सगळ्या समस्यांची गुरुकिल्ली ह्या पुस्तकात मिळते. सगळ्या विषयांना स्पर्श करत सुंदर व सोप्या भाषा शैलीत हे समजावून सांगितले आहे. हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल आणि मार्गदर्शक ठरेल ह्याची आम्हाला खात्री वाटते.
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Manah Darshan मनःदर्शन by Dr Meenal Kulkarni
Manah Darshan ( मनःदर्शन ) by Dr Meenal Kulkarni

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like