{"product_id":"mahasamrat-asmanbharari-vishwas-patil-महासम्राट-अस्मानभरारी-विश्वास-पाटील","title":"MAHASAMRAT ASMANBHARARI - VISHWAS PATIL | महासम्राट अस्मानभरारी - विश्वास पाटील","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"शिवरायांच्या देदीप्यमान कारकिर्दीतील एक वादळी कालखंड. राजांनी स्वतःचे आरमार घेऊन दक्षिणेत बसरूर या व्यापार नगरीची पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून केलेली मुक्तता!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसेच पुरंदरच्या लढाईचा आणि मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेल्या अभूतपूर्व लढ्याचा, तसेच नेताजी पालकर यांच्या तेजस्वी स्वामीभक्तीचा धांडोळा. शिवराय आणि औरंगजेब या दोघांमध्ये घडलेला जळता, धुमसता कडो-विकोडीचा संघर्ष!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहाराजांनी औरंगजेबाच्या दहा लाख फौजेच्या शस्त्रसामर्थ्याला भेदून आग्र्याच्या बंदिवासातून घेतलेली उत्तुंग अस्मानभरारी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआग्रा मोहिमेचा पुनर्विचार करायला लावणाऱ्या नव्या ऐतिहासिक संशोधनाचे विस्मयकारक व अद्भुत कंगोरे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकादंबरीकार विश्वास पाटील यांनी आग्रा, काशी, प्रयाग ते अमरकंटक, पलामू , झारखंड आणि छत्तीसगडच्या जंगलरानांतून शिवरायांच्या परतीच्या प्रवासाचा घेतलेला हा रोमहर्षक शोध!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":53247975751998,"sku":null,"price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/asman.jpg?v=1774959588","url":"https:\/\/rasiksahitya.com\/products\/mahasamrat-asmanbharari-vishwas-patil-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9f-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}