आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने या युगाशी बरोबरी साधायची असेल तर संपूर्ण तयारीनेच उतरायला हवे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा जास्तीतजास्त सराव करणे आवश्यक आहे.ठळक वैशिष्ट्ये : • २०१५, २०१४, २०१३च्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचेउपघटकानुसार वर्गीकरण • अभ्यासक्रमातील उपघटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण • १५०० हून अधिक प्रश्नांचा समावेश • प्रत्येक प्रश्नाखाली व प्रकरणाच्या शेवटी टिपांसाठी जागाअभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश होईल अशी प्रश्नांची रचना