Skip to product information
1 of 1

Lokapriy Chitrataraka By Dr Shubha Chitnis

Description

० नीना कुलकर्णी ० पल्लवी जोशी ० मृणाल कुलकर्णी ० ऐश्वर्या नारकर ० प्रिया बापट ० सई ताम्हणकर ० हर्षदा खानविलकर ० अदिती सारंगधर ० मुक्ता बर्वे ० सुचित्रा बांदेकर ० संपदा जोगळेकर - कुलकर्णी ० ऋजुता देशमुख ० नीलम शिर्के ० समिरा गुजर ० पूर्वा गोखले ० मृण्मयी देशपांडे ० वर्षा दांदळे या लोकप्रिय अभिनेत्रींचं बालपण, त्यांची जडणघडण, त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ-उतार, यश-अपयश याचा पट वेधकरीत्या उलगडून दाखवला आहे डॉ. शुभा चिटणीस यांनी, त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधून!
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Lokapriy Chitrataraka by Dr Shubha Chitnis
Lokapriy Chitrataraka By Dr Shubha Chitnis

Recently viewed product

You may also like