तुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी?हे ठरवायचं तुमचं तुम्हीच!तो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच,इतर कुणालाही नाही.
… पण हे ठरविण्यासाठी आणि उभारण्यासाठी जोविचारधारणांचा मजबूत आधार हवा – तो ‘धारण’म्हणजे हे पुस्तक!
पूर्वी घराचा तोल सांभाळणाराजो मध्यवर्ती खांब असायचात्याला ‘धारण’ म्हणत असत.या पुस्तकातील मूलगामी चिंतन आणि संकल्पनातुम्हाला जीवनाचा तोल सांभाळायला मदत करतील.
एकविसाव्या शतकातील बदलती जीवनशैली,पतिपत्नी व इतर नातेसंबंध, मुलांचं संगोपन आणिव्यक्तिमत्त्वविकास, संस्कृती, आरोग्य, आहार,वेळ-श्रम-पैसा यांचं गणित, करिअर, संस्कार,वृद्धापकाळाचं नियोजन, अध्यात्म, पर्यावरण,तणाव मुक्ती, टाईम मॅनेजमेंट… इत्यादी.
अशा अनेक बाबतीत ज्ञान आणि भान आणणारं,‘डोळे उघडणारं’ पुस्तक!