मसाले पदार्थांना चव देतात तर चटण्या सॉस पदार्थांची लज्जत वाढवितात. या पुस्तकात या सर्वांची भरपूर विविधता आहे. उदा.:मसाले० स्पेशल गरम ० संडे ० चाट ० पावभाजी ० सामोसा ० चिकन रोस्टचटण्या० टोमॅटो-नारळ ० पुदिना ० वर्हाडी रंजका ० कढीलिंबाचीसॉस० व्हाइट ० शेजवान ० गार्लिक ० मेयॉनीज ० सॅलेड ड्रेसिंग्ज इ. अनेक आधुनिक प्रकार