एका उत्तुंग संगीत परंपरेचा संशोधनात्मक अभ्यास. हे पुस्तक किराणा घराण्यासारख्या एका सर्वाधिक रसिकप्रिय ठरलेल्या ख्यालसंगीताच्या शैलीचा आणि त्यामधल्या प्रवाहांचा विविध पैलूंमधून केलेला संशोधनात्मक अभ्यास आहे. भारतीय संगीताविषयी तटस्थपणे केलेलं संशोधनात्मक व विश्लेषणात्मक लेखन तसं कमी प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणूनच संगीतप्रेमी व अभ्यासकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे.