Skip to product information
1 of 2

Kelyane Deshatan ( केल्‍याने देशाटन) by Abhimanyu Suryavanshi

Description

अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशीसेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तपत्ता: तोरणा पॅलेस, माणिकनगर, गंगापूर रोड, नाशिक १३ लेखन : 'सांजवणी' - आत्मकथन, अपराजिता कथासंग्रहइतर : नाशिक- सकाळ, लोकमत, गावकरी, देशदूत या वृत्तपत्रात ०५ पासून प्रासंगिक लेखन. बहिःशाल शिक्षण मंडळ पुणे - व्याख्याता, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनविश्वगंध योगशिक्षण, आयुर्वेद, निसर्गोपचार, वनौषधी विकाससंस्था पुणे - नाशिक - कार्यकारी विश्वस्त ठिकठिकाणी गर्भसंस्कार शिबीराचं आयोजन,पर्यावरणासाठी - तुळसदान प्रकल्प राबवितात. विश्व जागृती मिशन ट्रस्ट - पुणे - विश्वस्तअखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे नियामक मंडळ सदस्य. श्री. शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुणे स्कूल कमेटी सदस्य. मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक स्थानिक व्यवस्थापकीय कमेटी सदस्यअभियांत्रिकी महाविद्यालयडेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशन पुणे - नियामक मंडळ सदस्यकै. राजेश अ. सूर्यवंशी सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष(निरपूर ता. बागलाण, जि. नाशिक)पुरस्कार - १) लोकनेते पंडित धर्मापाटील - जीवन गौरव पुरस्कार२) गिरणा गौरव पुरस्कार - सांजवणी या आत्मकथनास३) सेनापती तात्याटोपे राज्यस्तरीय पुरस्कार - सामाजिक कार्य४) महाराष्ट्र माजी सैनिक असोशिएशनतर्फे 'सामाजिक प्रबोधनासाठी निष्काम सेवा पुरस्कार' ५) अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई 'राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप'६) महाराष्ट्र गुणिजन रत्नगौरव पुरस्कार २००८उत्कर्षउत्कर्ष प्रकाशन पुणे ४२०३७९५८ २५५३२४०१
Regular price
Rs. 90.00
Regular price
Sale price
Rs. 90.00
-0%
Kelyane Deshatan केल्‍याने देशाटन by Abhimanyu Suryavanshi
Kelyane Deshatan ( केल्‍याने देशाटन) by Abhimanyu Suryavanshi

Rs. 90.00

Recently viewed product

You may also like