Skip to product information
1 of 1

Karnival by Sudhir Sukhtankar

Description

आजच्या दर्जेदार विनोदी कथाकारांतील सुधीर सुखठणकर  हे एक महत्त्वपूर्ण नाव. आजची जीवनशैली, स्त्री-पुरुषांची  विचार करण्याची भिन्न-भिन्न पद्धती, चमत्कृतिपूर्ण घटना  अशा विषयांभोवती ते आपल्या कथा गुंङ्गतात.  विषयातील नावीन्य व वैविध्य, ओघवती भाषा, गमतीदार, खटकेबाज खेळकर संवाद, नाट्यपूर्ण घटनांची निर्मिती  याद्वारे ते वाचकाचा मूड प्रसन्न ठेवतातच,  पण विचारांना खाद्यदेखील पुरवतात. नेहमीच्या कटकटींचा, दुःखांचा, ताणतणावांचा काही क्षण  विसर पडावा, हे ‘कार्निवल’ या उत्सवाचं प्रयोजन.  ‘कार्निवल’मधील काही विषय गंभीर असले तरी  थोडीशी मौज, मजा, मस्ती आहेच.  हे पुस्तक वाचकांना हीच अनुभूती देते.
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Karnival by Sudhir Sukhtankar
Karnival by Sudhir Sukhtankar

Recently viewed product

You may also like