Skip to product information
1 of 2

Kanchansandhya (कांचनसंध्या ) by Sarita Pataki

Description

सरिता पदकीअनेक साहित्यपुरस्कारांनी गौरविलेल्या ज्येष्ठ लेखिकाकथाकार, नाटककार, कवयित्री, अनुवादक,बालसाहित्यकार ह्या रुपांमध्ये मराठी वाचकांनीत्यांना स्वीकारलेलं आहेच. त्याच मालिकेतली हीत्यांची अखेरची अक्षरभेट.'कांचनसंध्या' जीवनाच्या सोनेरी संध्याकाळी त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह. 'हा वाचण्याने जुन्या वाचकांना सरिताबाईंच्या पुनर्भेटीचा आनंद मिळेल तर नव्या वाचकांना त्या नव्याने समजतील. '
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Kanchansandhya कांचनसंध्या by Sarita Pataki
Kanchansandhya (कांचनसंध्या ) by Sarita Pataki

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like