Skip to product information
1 of 1

Kafkashi Sanvad by T. V. Sardeshmukh

Description

या पुस्तकातून व्यक्त होते ते काफ्काचे चांगुलपण, त्याची नैतिक प्रेरणा व सहसंवेदना. त्याच्या सर्जनशील साहित्याचा मूलस्रोत हाच आहे. पोषक अशा प्राणवान संवादाची जीवनाला गरज असते, हे या पुस्तकाने वाचकांच्या निदर्शनास आणले आहे. उच्चतम नैतिक प्रेरणा नसलेली कलाकृती बोन्साय केलेल्या वृक्षाच्या सजावटीसारखीच करुण व विरूप वाटते. जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाला जीवन-सत्याचीच गरज असते. सत्य कुठे विकत घेता येत नाही, तर स्वत:साठी नव्याने शोधावे लागते. आपल्या अंतरात्म्यातून अनुभवास येते ते सत्य स्वीकारावे लागते. काफ्काच्या संवादातून तशा सत्यशोधाची, आतल्या आवाजाला न डावलण्याची व अस्तित्वदशेला निर्भय प्रेमाने स्वीकारण्याची हाक आम्हाला ऐकू येत आहे.
Regular price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 63.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Kafkashi Sanvad by T. V. Sardeshmukh
Kafkashi Sanvad by T. V. Sardeshmukh

Recently viewed product

You may also like