८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे. एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल. संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक.