Skip to product information
-
Media gallery
Media gallery
-
Media gallery
Media gallery
1
/
of
2
Jeevansarita (जीवनसरिता ) by Satish Pore
Publication:
Description
Description
"भारताची गंगा ही अशी एक विशेष नदी आहे की जिच्यावर आम्हा भारतीयांचे फार फार प्रेम आहे. या लाडक्या नदीच्या भोवती भारतवासियांच्या अनेक स्मृती गुंतलेल्या आहेत. भारताच्या जातीय स्मृती आशा, भय, विजयोन्मादाची गाणी, ते विजय आणि त्याचबरोबर पराभवाच्या स्मृतीही गंगामातेच्या अवतीभवती गुंफलेल्या आहेत. भारताची वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती, जी सतत बदलती म्हणून सतत वाहाती आणि तरीही ती एकच रूप धारण करणारी, म्हणूनच त्या संस्कृतीचे जागतेबोलते प्रतीक म्हणून गंगेकडेच बोट दाखवता येईल... अशी गंगामाता भारताच्या भूतकाळाचे स्मृतिचिन्ह असून वर्तमानकाळ तिच्या स्वरूपात वाहात आहे व भविष्यकाळाच्या विशाल समुद्रात गंगेचा प्रवाह जाऊन मिळतो आहे."जवाहरलाल नेहरूउत्कर्ष प्रकाशनउत्कर्ष प्रकाशनडेक्कन जिमखाना, पुणे. ४
- Regular price
- Rs. 100.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 100.00
- Unit price
- / per
-0%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Jeevansarita (जीवनसरिता ) by Satish Pore
Rs. 100.00
