स्वदेशाच्या सीमा ओलांडून जेव्हा आशिष गोरे यांनी नोकरीनिमित्त जगभर प्रवास केला तेव्हा त्यांना भेटलेली विविध व्यक्तिमत्व, विविधांगी संस्कृतीचे दर्शन, विलोभनीय निसर्गसौंदर्य आणि मानवाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी यांचे अनुभव लेखकाच्या शब्दांत पुस्तकरूपात वाचकांसमोर.