Skip to product information
1 of 1

Israyalcha Vajraprahar by V S Walimbe

Description

पश्‍चिम आशियाची संतप्त मरूभूमी म्हणजे जणू, रक्तमय समरप्रसंगांसाठी नियतीने उभारलेला विराट रंगमंच. इस्रायलसारखा टीचभर देश अस्तित्वात येताच, तेथे पुन्हा एकदा सूडाच्या ज्वाळा भडकल्या, त्या परधर्मीय परिसराला समोरच्या समुद्रात कायमचे बुडवून टाकल्याशिवाय आम्ही क्षणभरही स्वस्थ बसणार नाही. अशी आवेशघन भाषा बुलंद आवाजात उच्चारली जाउ लागली.
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
-10%
Condition: New
Publication: Abhijeet Prakashan
Language: Marathi
Israyalcha Vajraprahar by V S Walimbe
Israyalcha Vajraprahar by V S Walimbe

Recently viewed product

You may also like