Skip to product information
1 of 1

Hms Ulysses By Alistair Maclean

Description

ही कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे. या सगळ्या विपरीत परिस्थितीला युलिसिसवरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक ज्या असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड देतात त्याचे भेदक वर्णन ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत आहे. THE NOVEL THAT LAUNCHED THE ASTONISHING CAREER OF ONE OF THE 20TH CENTURY’S GREATEST WRITERS OF ACTION AND SUSPENSE – AN ACCLAIMED CLASSIC OF HEROISM AND THE SEA IN WORLD WAR II. NOW REISSUED IN A NEW COVER STYLE. THE STORY OF MEN WHO ROSE TO HEROISM, AND THEN TO SOMETHING GREATER, HMS ULYSSES TAKES ITS PLACE ALONGSIDE THE CAINE MUTINY AND THE CRUEL SEA AS ONE OF THE CLASSIC NOVELS OF THE NAVY AT WAR. IT IS THE COMPELLING STORY OF CONVOY FR77 TO MURMANSK – A VOYAGE THAT PUSHES MEN TO THE LIMITS OF HUMAN ENDURANCE, CRIPPLED BY ENEMY ATTACK AND THE BITTER COLD OF THE ARCTIC.
Regular price
Rs. 450.00
Regular price
Sale price
Rs. 450.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Hms Ulysses By Alistair Maclean
Hms Ulysses By Alistair Maclean

Recently viewed product

You may also like