Skip to product information
1 of 2

He Karun Pahu Naka ('हे करून पाहू नका') by Mangala Godbole

Description

हे करून पाहू नकाआयुष्यभर आपल्याला माणसं भेटतात ती हे करून पाहा, ते करून पाहा, असं करा, तसं करा वगैरे अनाहूत सल्ला देणारी. 'हे करून पाहू नका' असा विक्षिप्त सल्ला एखादा खट्याळ, खोडकर विनोदकारच देऊ शकतो. त्याला खाद्य पुरवणारे लोक तरी जगण्यासाठी कायकाय करून बघतात ?आहार - आरोग्य यांचं अवास्तव स्तोम माजवतात. हिरीरीनं वाद घालतात.बालसंगोपनाबद्दल भलभलते भ्रम बाळगतात.म्हातारपणाच्या नावाखाली कामं चुकवून मस्त जिभेचे चोजले पुरवून घेतात.व्यायामासाठी फिरायला जाऊन शॉर्टकटनं परत येतात. मनातल्या मनात मराठीपण जपतात आणि जनात त्याचं सीमोल्लंघनकरतात. हे सगळं करताकरता कधी थकतात, कधी फसतात, कधी हरतात.तरीही हिरीरीनं जगतात. जगण्याच्या ह्या धकाधकीचा ताण कमी करण्यासाठी त्यांना हाताशी अशीच प्रसन्न खेळकर पुस्तकंलागतात.'हे करून पाहू नका' हे पुस्तक मात्र त्यासाठी जरूर वाचून पाहा.
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
He Karun Pahu Naka 'हे करून पाहू नका' by Mangala Godbole
He Karun Pahu Naka ('हे करून पाहू नका') by Mangala Godbole

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like