Skip to product information
1 of 2

Haripath Antarangdarshan (हरिपाठ अंतरंगदर्शन) By V D Kulkarni

Description

त्रिगुण हे असार आहे हे कळायला, सार काय आहे ते कळावं लागतं. म्हणून तो घनदाट हरी तू पहात राहा म्हणजे तुला असं कळेल की अरे, मी याला पाहातो आहे हा सज्जन म्हणून मी पाहतो, कधी कधी दुर्जन म्हणूनही मी पाहतो. हा खरा कोण आहे ? खरा तो 'तो' आहे, हरी हे तुला कळलं की तुला त्याचं सज्जनत्व-दुर्जनत्व असार आहे हे कळेल. त्यातले सत्त्वगुण - रजोगुण - तमोगुण हे दिसत नाहीत. हे जग मला त्रिगुणात्मक मग दिसतच नाही. हे सबंध जग जे आहे, त्यातलं खरं सार हे निर्गुण जे आहे, ते खरं सार आहे आणि हे दिसतं ते असार आहे. तेव्हा दिसतं हे जग असार आहे. असार म्हणजे खोटं नव्हे.....
Regular price
Rs. 350.00
Regular price
Sale price
Rs. 350.00
-0%
Haripath Antarangdarshan हरिपाठ अंतरंगदर्शन By V D Kulkarni
Haripath Antarangdarshan (हरिपाठ अंतरंगदर्शन) By V D Kulkarni

Rs. 350.00

Recently viewed product

You may also like