Skip to product information
-
Media gallery
Media gallery
-
Media gallery
Media gallery
1
/
of
2
Girki (गिरकी ) by Mangala Godbole
Publication:
Description
Description
मंगला गोडबोलेगेल्या तीन तपांपेक्षा जास्त काळ मराठी साहित्य विश्वात रममाण झालेल्या मंगला गोडबोले ह्यांचे हलकेफुलके लेखन जेवढे वाचकप्रिय आहे तेवढ्याच त्यांच्या कथाही लक्षवेधी ठरलेल्या आहेत. सामान्य सांसारिकांची सुखदुःखं टिपणाऱ्या त्यांच्या कथा एकीकडे समकालीन वास्तवाला भित असतात; तर दुसरीकडे अवघ्या माणूसपणाचाच मागोवा घेत असतात. रंगभूमी आकाशवाणी दूरदर्शन अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जात असतांनाच वाचकांच्या मनात घर करून राहतात. म्हणूनच त्यांचा हा वाचकप्रिय कथासंग पुन्हा नव्या रुपात सादर करीत आहोत. मौलिक साहित्य कधीही जुने होत नसते.
- Regular price
- Rs. 200.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 200.00
- Unit price
- / per
-0%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Girki (गिरकी ) by Mangala Godbole
Rs. 200.00
