Skip to product information
1 of 1

Flirting With Stocks By Anil Lamba

Description

चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?… १. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची? २. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय? ३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा? ४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची? ५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा? ६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय? याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही… शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!
Regular price
Rs. 360.00
Regular price
Sale price
Rs. 360.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Flirting With Stocks By Anil Lamba
Flirting With Stocks By Anil Lamba

Recently viewed product

You may also like