Skip to product information
1 of 2

Falanpasun Mulyavruddhi Winery Udyog (फळांपासून मूल्यवृद्धि वाईनरी उद्योग) By Dr P M Kotecha & Dr S S Thorat

Description

फळांच्या रसापासून वाईन निर्मिती हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. वाईन प्रकृतिस्वास्थ्यासाठी एक उत्तम पेय आहे, कारण ते पूर्णतः नैसर्गिक पद्धतिने तयार केलेले असल्याने फळांच्या रसातील सर्व पोषकद्रव्ये जशीच्या तशी शरिरास उपलब्ध होतात. तसेच वाईनमधील अॅन्टीऑक्सिडंटस्मुळे रोगप्रतिकारक शक्ति वाढते. तसेच वाईनमधील असलेल्या माफक अल्कोहोलमुळे पचनशक्ति वाढून भूक वाढते. सदर पुस्तकात वाईनरी उद्योग : गरज, महत्व आणि समस्या, वाईनचे विविध प्रकार, वाईन तयार करण्याकरिता लागणारा कच्चा माल व त्याची उपलब्धता, वाईन तयार करण्याच्या शास्त्रोक्त पद्धति, द्राक्ष, डाळिंब, अननस संत्री, जांभुळ इत्यादि फळांपासून वाईन तयार करण्याच्या पद्धती, वाईन तयार झाल्यावर करावयाच्या प्रक्रिया पद्धती, प्रयोग शाळेतील चाचण्या, लागणारी उपकरणे, साहित्य व मशिनरी, वाईनची विक्री व्यवस्था तसेच प्रकल्प अहवाल याबाबत सविस्तर विवेचन केलेले आहे. फळांपासून मूल्यवृद्धि : वाईनरी उद्योग हे पुस्तक वाईनरी उद्योजकास मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Falanpasun Mulyavruddhi Winery Udyog फळांपासून मूल्यवृद्धि वाईनरी उद्योग By Dr P M Kotecha & Dr S S Thorat
Falanpasun Mulyavruddhi Winery Udyog (फळांपासून मूल्यवृद्धि वाईनरी उद्योग) By Dr P M Kotecha & Dr S S Thorat

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like