Skip to product information
1 of 2

Duty First (ड्युटी फर्स्ट ) by Kusum Deo

Description

स्वातंत्र्य मिळालं. नवविचारांचे वारे वाहू लागले. तरीही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आपल्याच कोशात गुरफटलेले होते. महिला सबलीकरण असा शब्दही अस्तित्वात नव्हता. अशावेळी एका सुसंस्कृत, संपन्न घराण्यातल्या सुविद्य तरुणीनं सुखवस्तू जीवनाऐवजी पोलीस सेवेतील खडतर वाट शोधली. महाराष्ट्राची ती पहिली महिला फौजदार ठरली. हे एक विशिष्ट मानवक्षेत्र होतं. गुन्हेगारी, हेव्यादाव्यांचं विश्व होतं. तिनं खूप भलेबुरे अनुभव गाठीस बांधले आणि 'कर्तव्य प्रथम' म्हणून जिद्दीने घर, संसार, करियर या चक्राला सामोरी गेली... महाराष्ट्राच्या पहिल्या महिला फौजदार कुसुम देव यांचंआत्मकथन एका बिकट वाटेची कहाणी आहे.उत्कर्ष प्रकाशनउत्कर्ष प्रकाशन, पुणे ४ दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Duty First ड्युटी फर्स्ट by Kusum Deo
Duty First (ड्युटी फर्स्ट ) by Kusum Deo

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like