Skip to product information
1 of 1

Drushtidata By Pavithra K. Mehta / Suchitra Shenoy, Rujuta Khare

Description

डॉ. गोविंदाप्पा वेंकटस्वामी ऊर्पÂ डॉ. व्ही. यांनी १९७६मध्ये आपल्या भावंडांच्या आणि सहकाNयांच्या साह्याने गरीब रुग्णांसाठी केली ‘अरविंद’ची उभारणी...गेल्या सुमारे पस्तीस-चाळीस वर्षांच्या प्रवासात, दक्षिण भारतातील पाच नेत्र-रुग्णालयांच्या रूपात अरविंदचे जाळे पसरले... आजमितीला अरविंद नेत्र-रुग्णालय ही जगातील सर्वांत मोठी आणि सर्वार्थाने फलद्रूप झालेली अंधत्व निवारण संस्था... आजवर तीन कोटींहून अधिक रुग्णांवर मोफत किंवा अत्यंत सवलतीच्या दरात उपचार... तर चाळीस लाखांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया... डॉ. व्ही यांच्याबरोबर ३२०० सहकारी (ज्यात डॉ. व्हींच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील एकवीस डोळ्यांचे सर्जन्स आहेत.)...तर सेवाभाव आणि व्यवसाय याची उत्तम सांगड घालणाNया ‘अरविंद’च्या आणि डॉ. व्ही यांच्या यशस्वी वाटचालीची प्रेरणादायक गाथा. WHEN A CRIPPLING DISEASE SHATTERED HIS LIFELONG AMBITION DR V VENKATASWAMY CHOSE AN IMPOSSIBLE NEW DREAM TO CURE THE WORLD OF BLINDNESS THE TINY CLINIC HE FOUNDED IN INDIA DEFIED CONVENTIONAL BUSINESS LOGIC AND IS NOW THE LARGEST PROVIDER OF EYE CARE ON THE PLANET
Regular price
Rs. 395.00
Regular price
Sale price
Rs. 395.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Drushtidata By Pavithra K. Mehta / Suchitra Shenoy, Rujuta Khare
Drushtidata By Pavithra K. Mehta / Suchitra Shenoy, Rujuta Khare

Recently viewed product

You may also like