Skip to product information
1 of 1

Dosti By Madhumati Shinde

Description

कथेतील पात्रांच्या चित्रीकरणातून पशु पक्षांच्या भावनांचा माणसांच्या स्वभावाशी मिळताजुळता वेध घेतला आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून साथ केली आहे. आपल्या अवतिभोवती अनेक पशु पक्षी गुण्यागोविंदाने बागडताना दिसतात, पण उपद्रवी मनुष्यच त्यांचे जगणे बागडणे एका क्षणात नष्ट करतो. पक्ष्याच्या सवयी आणि शरीराची रचना यावर त्याचे निवासस्थान अवलंबून असते. तसे चिमणी धिटाईने वाळत घातलेले धान्य टिपते, कावळा मनुष्याजातीजवळ बिनधास्तपणे राहतो. प्रत्येक पशु पक्षाच्या वागणुकीची एक त-हा , एक लकब असते असे या पुस्तकातून दिसून येते. या कथांमधून प्राण्यांनी जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन जीवनासाठी चाललेला संघर्ष दिसून येतो. मुलांना पशु-पक्ष्याविषयी जिज्ञासा, प्रेम वाटायला लावणारे हे पुस्तक आहे. The depiction of characters of this book took search of similarities between animals-birds feelings and human temperament. Nature has given us a lot to sustain and enrich our lives. Many animals and birds frisk around us peacefully, But it is the humans who have destroyed their lives. The place of residence of birds depends on their habits and body compositions. Crows, for instance, fly around humans fearlessly. Sparrows don`t hesitate to pick and eat the grains that humans lay to dry on terraces. This book finds that every animal and bird has its own mannerism and behavior. In this stories, you can read the struggle of animals to survive. The book develops intimacy, love and curiosity in children`s minds for animals and birds.
Regular price
Rs. 120.00
Regular price
Sale price
Rs. 120.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Dosti By Madhumati Shinde
Dosti By Madhumati Shinde

Recently viewed product

You may also like