Skip to product information
1 of 2

Dosta Ho! (दोस्त हो!) by Bhausaheb Patankar

Description

सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे । १ । आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो संमानितो हासू तसे या आसवां सम्मानितो २ । जाणतो अंति अम्हांला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे ३ । मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतकेच की, तो आमुचा कोणी नव्हे ४ । आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे । ५ ।
Regular price
Rs. 75.00
Regular price
Sale price
Rs. 75.00
-0%
Dosta Ho! दोस्त हो! by Bhausaheb Patankar
Dosta Ho! (दोस्त हो!) by Bhausaheb Patankar

Rs. 75.00

Recently viewed product

You may also like