आज माणसाची आनंदी जगण्याची धडपड सुरू आहे. शरीर आणि मनःस्वास्थ्याकरिता तो योगा करतो, आहाराची काळजी घेतो, व्यायामही करतो. काही सत्संग आणि ध्यानाचे मार्गही अवलंबतो; मनावरचा ताण घालविण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हसण्याइतका सहज, सोपा आणि बिनखर्चाचा दुसरा मार्गच नाही.मग एकदा हा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचूनच बघा!