Skip to product information
1 of 1

Days Of Gold & Sepia By Yasmeen Premji

Description

हातात पुटकी कवडीही नसलेला अनाथ मुलगा, कच्छमधल्या वाळवंटातल्या अत्यंत गरीब परिस्थितीतून धडपडत वर येत येत संपत्ती व कीर्ती मिळवून मुंबईचा ‘कॉटन विंग’ कसा होतो, याचं चित्रण या कादंबरीत हातोटीने करण्यात आलं आहे. शिवाय १८५७ सालच्या हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून सन १९४७मध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवेपर्यंतचा अत्यंत चित्तथरारक कालखंडही यात प्रत्ययकारी पद्धतीने रेखाटला आहे. यात त-हेत-हेच्या मनोवेधक, धीट, कणखर मनाच्या, उत्साही व्यक्ती भेटतात – व्यापारसम्राट, राजे-महाराजे, गणिका, अचूक भाकितं सांगणारा योगी, समुद्रावरचे चाचे, स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश राज्यकर्ते... ही एका अनावर प्रेमाच्या अटळ शोकान्तिकेचीही कहाणी आहे – यात चित्रण आहे, एका धैर्यवान, चारित्र्यवान माणसाचं, त्याच्या अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचं, विलक्षण उदार मनाचं, आणि मानवसुलभ मानसिक दौर्बल्याचंही... थक्क करून टाकणारी लालजी लखाची विलक्षण कथा खिळवून ठेवते! This is the saga of Lalljee Lakha as he rises from his humble beginnings as a penniless orphan in his desert homeland of Kutch to amass a large fortune as Bombay s Cotton King . Set against the eventful period between India s War for Independence in 1857 and the fledgling freedom struggle of the early twentieth century, this sweeping tale is peopled by a vibrant array of characters merchant princes and maharajas, courtesans and soothsayers, pirates, freedom fighters and soldiers of the British Raj. Days of Gold and Sepia paints the portrait of a man of courage and character, and is the story of the discovery of life, the pain of a passionate and doomed love and family feuds, and of great personal integrity and human frailty
Regular price
Rs. 395.00
Regular price
Sale price
Rs. 395.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Days Of Gold & Sepia By Yasmeen Premji
Days Of Gold & Sepia By Yasmeen Premji

Recently viewed product

You may also like