Skip to product information
1 of 1

Dashak Vedh (दशक वेध) By Sada Dumbare

Description

दशकवेध : सदा डुम्बरे 'साप्ताहिक सकाळ' या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे संपादक श्री.सदा डुम्बरे यांनी गेल्या दहा वर्षात लिहिलेल्या निवडक लेखांचा हा संग्रह. या दशकानं राजकारणात अफाट उलथापालथ घडवली. एकूण सामाजिक घडीलाही आतून बाहेरून धक्के बसले. श्री. डुम्बरे यांनी हा बदल अत्यंत संवेदनशीलतेने टिपला, एवढंच नव्हे तर व्यापक समाजहित केंद्रस्थानी ठेवून प्रस्थापित व तत्कालीन हितसंबंधांच्या विरुद्ध ठाम वैचारिक भूमिका घेतली. अशा प्रकारची वैचारिक बैठक आणि भूमिका असलेले संपादक महाराष्ट्रात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचा तोल ज्या ज्येष्ठ मंडळींनी धरून ठेवला आहे त्यात डुम्बरे यांचा समावेश होणं त्यामुळे अगदीच स्वाभाविक आहे.
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Dashak Vedh दशक वेध By Sada Dumbare
Dashak Vedh (दशक वेध) By Sada Dumbare

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like