Skip to product information
1 of 1

Daivadnyashreesuryakavivirachitam Ramkrishnavilomakavyam By Dr. Vasudev Maruti Auti

Description

रामकृष्णविलोम काव्याच्या 36 श्लोकातील पहिल्या चरणातील अक्षरे उलटक्रमाने वाचल्यास चौथा चरण मिळतो आणि दुसर्‍या चरणातील अक्षरे उलट्या क्रमाने वाचल्यास तिसरा चरण मिळतो. अशा उलट-सुलट रचनेमुळे या काव्याला ‘विलोमकाव्य’ म्हणतात.  अशा प्रकारची काव्यरचना करणे हे सामान्यांच्या बुद्धिसामर्थ्यापलिकडे आहे. यामध्ये श्रीरामकथा आणि श्रीकृष्णकथा यातील काही प्रसंगांचे वर्णन आहे. पहिल्या आणि दुसर्‍या चरणात श्रीरामकथा सांगताना अशी अक्षरयोजना करावयाची की ती तिसर्‍या व चौथ्या चरणांत अक्षरे उलटक्रमाने घेऊन श्रीकृष्णकथा सिद्ध होईल! ते सुद्धा छन्दयोजना अबाधित राहून! खरोखर हे सर्व कल्पनेपलीकडचे आहे! हे केवळ सरस्वतीचा पुत्रच करू शकतो! 
Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Pulication: Padmagandha Prakashan
Daivadnyashreesuryakavivirachitam Ramkrishnavilomakavyam By Dr. Vasudev Maruti Auti
Daivadnyashreesuryakavivirachitam Ramkrishnavilomakavyam By Dr. Vasudev Maruti Auti

Recently viewed product

You may also like