Skip to product information
1 of 2

Counterchya Aatun (कॉउंटरच्या आतून) By Shubhada Jogalekar

Description

शुभदा सूर्यकांत जोगळेकर, पूर्वाश्रमीच्या संजीवनी राजाराम जांभेकर, B.Com, CAIIB, PGDHR(PG Diploma in Human Rights). एका राष्ट्रीयकृत बँकेतून शाखाधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ३५ वर्षाच्या कारकीर्दीत २० वर्ष अधिकारी पदावर काम केले. विविध ठिकाणी झालेल्या बदल्या आणि निरनिराळ्या लोकांच्या भेटीतून आलेल्या अनुभवांचे सदर पुस्तकात संकलन केले आहे. हे त्यांचे अनुभव त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शब्दात त्यांनी मांडले आहेत.
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Counterchya Aatun कॉउंटरच्या आतून By Shubhada Jogalekar
Counterchya Aatun (कॉउंटरच्या आतून) By Shubhada Jogalekar

Rs. 200.00

Recently viewed product

You may also like