Skip to product information
1 of 1

Corona Sobat Jagtana By Dr Dhananjay Kelkar

Description

शास्त्रीय माहितीच्या आधारे लोक प्रबोधन न झाल्याने, आज समाजात दोन प्रकारचे गट आढळून येतात : एक करोनामुळे `पॅनिक’ झालेले लोक आणि दुसरे आपल्याला काही होत नाही, असं म्हणत निष्काळजीपणा करणारे लोक. म्हणूनच या पुस्तकात पुढील बाबींविषयी नेमकं शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं आहे… + संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी + मास्कचं महत्त्व  + हातांची स्वच्छता  + फिजिकल डिस्टन्सिंगचं महत्त्व  + रोगनिदान व तपासण्या + प्रमुख लक्षणं  + होम आयसोलेशनची नियमावली  + हॉस्पिटलमध्ये केव्हा भरती व्हावं? + उपचार  + लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?  + प्लंबर, कॅब / रिक्षाड्रायव्हर, सलून कामगार इत्यादींनी कोणती काळजी घ्यावी? + रोजचे व्यवहार करताना मनात येणाऱ्या शंकांचं निरसन… `न्यू-नॉर्मल’ जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा आत्मविश्वास देणारं… थोडक्यात करोनाविषयीची आवश्यकती सगळी माहिती देणारं पुस्तक… ‘करोना’सोबत जगताना…
Regular price
Rs. 70.00
Regular price
Sale price
Rs. 70.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Corona Sobat Jagtana By Dr Dhananjay Kelkar
Corona Sobat Jagtana By Dr Dhananjay Kelkar

Recently viewed product

You may also like