Skip to product information
1 of 1

Corona Kaltil Mansik Arigya By Vijaya Fadnvis

Publication:

Description

अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपण अनेक बाबतीत सावध होतो. जसं की शारीरिक आरोग्य, आर्थिक प्रश्न…पण एका गोष्टीकडे हमखास दुर्लक्ष होतं, ते म्हणजे मानसिक आरोग्य… परिस्थितीचे कळत-नकळतपणे मनावर परिणाम होत असतात. करोनाच्या आपत्तीमुळे नोकरी-व्यवसायावर गंडांतर, शाळा-कॉलेज बंद, भेटी-गाठी बंद अशा वातावरणात मनावर नकारात्मक परिणाम होणारच…पण ते थेटपणे कळतातच असं नव्हे…मग चिडचिड, राग, नैराश्य, वैफल्य असं सर्व होणं स्वाभाविक…त्या अनुषंगानेच अनेक मुद्द्यांचा यात ऊहापोह केला आहे. जसे की…   + कोणते मानसिक प्रश्न उद्भवू शकतात? + त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? + या बदलांना सामोरं कसं जावं? + मानसिकता कशी बदलावी? + सकारात्मकता कशी बाणवावी? + या सर्वांवरचे उदाहरणांसह उपाय + नेहमी पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरं (FAQs).
Regular price
Rs. 80.00
Regular price
Sale price
Rs. 80.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Corona Kaltil Mansik Arigya By Vijaya Fadnvis
Corona Kaltil Mansik Arigya By Vijaya Fadnvis

Recently viewed product

You may also like