कॉपिकॅट मार्केटिंग १०१पुनरावलोकन
यास मिटवू नका…संपत्ती = स्वातंत्र्य• कर्जापासून मुक्ती• बॉसपासून मुक्ती• ताण-तणावापासून मुक्ती
यश मिळवण्यासाठीची जुनी पद्धत : Hx N = |(यालाच ‘पैशासाठी वेळेचा सापळा’ असंही म्हटलं जातं.)H (प्रति तास देय) x N (कामाचे तास) = I (उत्पन्न)
यश मिळवण्यासाठीची आधुनिक पद्धत TXE2 = $(यालाच ‘लीव्हरेजची शक्तीही म्हटलं जातं.)T (गुंतवलेला वेळ) x E2 (घातांकीय वृद्धी) = $ (आर्थिक स्वातंत्र्य)एकरेषीय वृद्धी : 5+5 = 10 (एकरेषीय = मर्यादित!)घातांकीय वृद्धी : 52 = 25 (घातांकीय वृद्धी = स्फोटक वृद्धी)
आता तुम्ही कोणत्या पद्धतीचं अनुकरण कराल?पैशासाठी वेळ हे बंधन… की संपत्ती मिळवणं?!!!