Skip to product information
1 of 1

Dilip Prabhavalkaranchya Ekankika (दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका) By Dilip Prabhavalkar

Description

दिलीप प्रभावळकर! आज सर्वत्र गाजत असलेले एक बहुचर्चित राव, नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी या विविध क्षेत्रांत एकाच वेळी लीलया वावरत असलेला हा अनुभवसंपन्न कलाकार. रंगमंचावर ते जेवढ्या सहजतेनं वावरतात, तितक्याच सहजतेनं ते लेखणीही चालवतात. ते मोजकंच लिहितात; पण जे काही लिहितात, ते अफलातून असतं. त्यांची स्वताची अशी विनोदाची खास शैली आहे. त्या खुमासदार शैलीनं नटलेल्या त्यांच्या एकांकिका वाचत असतानाच डोळ्यांसमोर जिवंत दृश्य उभं तुमच्या लक्षात येईल, की या एकांकिका वाचताना आपण सारखे खुदखुदत राहतो, कहर छपाई 'विनायक आर्टस'
Regular price
Rs. 40.00
Regular price
Sale price
Rs. 40.00
-0%
Dilip Prabhavalkaranchya Ekankika दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका By Dilip Prabhavalkar
Dilip Prabhavalkaranchya Ekankika (दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका) By Dilip Prabhavalkar

Rs. 40.00

Recently viewed product

You may also like