Chitre Rangva Colouring Book (चित्रे रंगवा) by Pravin Aswale
Description
चित्र काढणे ही कला असली तरी चित्रं काढण्यासाठी आणि त्यात रंग भरून तेसुशोभित करण्यासाठी काही तंत्र आत्मसात करावी लागतात. ती तंत्र आत्मसातकरून कोणालाही चित्रकार होता येते.प्रस्तुत पुस्तकातील चित्रे रंगवून मुलांमधील चित्रकलेचं कौशल्य विकसित होण्यासनक्कीच मदत होईल.