{"product_id":"children-are-from-heaven-john-gray-shubhada-vidwans-चिल्ड्रेन-आर-फ्रॉम-हेवन-जॉन-ग्रे-शुभदा-विद्वांस","title":"CHILDREN ARE FROM HEAVEN - JOHN GRAY, SHUBHADA VIDWANS | चिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन - जॉन ग्रे , शुभदा विद्वांस","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या काळात पालक आणि मुलं यांच्या नात्यांमध्ये सतत येणारा दुरावा कमी करण्यासाठी आणि पालकांनी कसं स्वत:ला बदलावं - मुलांशी संवाद साधत कसं त्यांना सक्षम करावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. मुलांशी संवाद साधताना ‘करू शकशील का?’ ऐवजी ‘करशील का?’ असा उल्लेख करावा; पण त्याने नेमका काय बदल होतो ते विस्तृतपणे मांडताना लेखक सांगतात की, ‘करू शकशील का?’ यात कुठेतरी शंका दडलेली आहे; तर ‘करशील का?’ यात पाल्यापोटी विश्वास दिसून येतो. परंतु, इथेही पालकांनी स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू न देणे - प्रत्येक क्षणी नमतं न घेणे - मुलांना सतत स्पष्टीकरण न देणे हे करावे. मुलांना काही परिपूर्ण पालकांची गरज नसते; पण त्यांना नक्की असे पालक हवे असतात जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आपल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी न मारता त्यांची जबाबदारी स्वत:च घेतील. जेणेकरून पालकांचं अनुकरण करताना मुलं स्वत:च्या चुकांची जबाबदारी स्वत:च घेण्यास सक्षम होतील. हेच पुस्तक सांगते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":53253616959806,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/4224.jpg?v=1775045969","url":"https:\/\/rasiksahitya.com\/products\/children-are-from-heaven-john-gray-shubhada-vidwans-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%ae-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a5%89%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}