Chhotya Chhotya Goshti (छोट्या छोट्या गोष्टी) by Vijay Padalkar
Publication:
Description
या संग्रहात लघुतम कथांच्या रचनेचे काही वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीनेही.सहा शब्दांच्या कथेपासून सुमारे नऊशे शब्दांच्या कथेपर्यंत या कथांचा विस्तार आहे.