महेश गणपत देशपांडेबी.ए. मराठी, बी.जे., एम.जे. (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ) १९९८ पासून विविध सामाजिक, सांस्कृतिकघडामोडींवर विविध वृत्तपत्रांतून लेखन. नगर केसरी दैनिकात उपसंपादक म्हणून काही काळ सेवा.'बाजाराला चला', 'मुलखावेगळी गावं' या लेखमालेसमवेत सध्या दैनिक समाचारमध्ये 'गाणं रानाचं - बारामासाचं' ही शेती विषयक लेखमाला सुरू आहे. वारकरी सांप्रदायाचे उपासक, व वारकरी किर्तनकारत्याचबरोबर स्वरचित कविता गायन-वाचन आणि व्याख्यानाचे कार्यक्रम. कृषिविषयक प्रबोधनाची दखल घेऊन सांगली येथे झालेल्या राष्ट्रीय बीज सुरक्षा परिषदेच्यावतीने 'किसानरक्षक' पुरस्कार. स्टार माझा वाहिनीवर किर्तन व कवितांचे कार्यक्रम. पत्रकारीतेच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रांत विशेष लेखमाला.उत्कर्ष प्रकाशनउत्कर्ष प्रकाशन, पुणे ४ दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९