योगशास्त्र ही भारतीयांनी विश्वाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. या शास्त्रात मानवाच्या सर्वांगीण आरोग्याचा तसेच शुचिता, सबलता व मन:शांतीचा सखोल विचार केला आहे. या पुस्तकात योगशास्त्रातील शारीरिक, मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त अशा विविध आसनांची आकृत्यांसह माहिती दिली आहे. तसेच प्रत्येक आसनाचा उपयोग व कोणत्या आजारात कोणती आसने करावीत याचे पध्दतशीर विवेचन केले आहे. या पुस्तकातील साध्या सोप्या पध्दतीने सांगितलेल्या आसनांचा अंगिकार केल्याने आपल्या कित्येक तक्रारी नाहिशा होतील व आपली कार्यक्षमताही वाढेल अशी खात्री वाटते.
This book gives you complete guide to yoga that integrates of breath with movement for age of peoples with All levels of fitness, offering a progressive eight-week program designed to enhance health. Provides information to parents on yoga positions suitable for children, with step-by-step directions, including yoga games and advice on yoga for children with disabilities.