आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिताप्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्याउज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेलाअसतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी कोणतीकाळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकासकसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसेशिकवावे! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येकपालकास नक्कीच उपयुक्त ठरेल.