Skip to product information
1 of 1

Birbal Set 4 Books By Nirmala Sarda

Description

अकबर बादशहाच्या दरबारातील अनमोल रत्न! आपल्या हुशारीने, हजरजबाबीपणाने उत्कृष्ट न्यायनिवाडा करणारा. विनोदी स्वभावाने अकबराच्या आयुष्यात आनंद फुलवणारा. कोणालाही जे सुचणार नाही ते पटकन् लक्षात येणारा. अशा या चतुर बिरबलाच्या सर्वांनाच आवडणा-या गोष्टी.
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Birbal Set 4 Books By Nirmala Sarda
Birbal Set 4 Books By Nirmala Sarda

Recently viewed product

You may also like