Skip to product information
1 of 1

Bhutan ani Cuba by Dilip Kulkarni

Description

जगातील सारी राष्ट्रं 'आर्थिक वाढ म्हणजेच विकास' हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा सर्व स्तरांवर समस्या निर्माण करत आहेत. ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं म्हणजे भूतान आणि क्यूबा. भूतान GDP पेक्षा GNH ला अधिक महत्त्व देतो; तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून आपल्या विकासनीतीला एक वेगळंच वळण दिलं आहे. ह्या दोन राष्ट्रांच्या 'सम्यक् विकासा'च्या दिशेत चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण. 
Regular price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 126.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Bhutan ani Cuba by Dilip Kulkarni
Bhutan ani Cuba by Dilip Kulkarni

Recently viewed product

You may also like