Skip to product information
1 of 2

Bhishm Nirwan By Nilesh Oak , Alka Godbole / भीष्म निर्वाण - निलेश ओक , अलका गोडबोले

Publication:

Description

भीष्म निर्वाण आधुनिक खगोलशास्त्राच्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महाभारत संहितेतील भीष्म निर्वाणाच्या संदर्भातील कालक्रम आणि खगोलशास्त्रीय पुरावे यांचे अत्यंत तपशीलवार आणि सुचारू विवेचन. या संश्लेषणातून महाभारत युद्धाचे वर्ष स. का. पू. ५५६१ होते हेच निश्चित होते. या पुस्तकातील काटेकोर संशोधनाने महाभारत युद्ध वर्ष निश्चितीविषयीचे आजपर्यंतचे सर्व दावे निर्णायक रीतीने खोटे-चुकीचे ठरविले आहेत. भीष्मांच्या शरशय्येच्या अद्भुत आणि अपूर्व अशा कालावधीविषयी अभ्यासपूर्ण निश्चिती. भारतीय संस्कृतीविषयी आस्था आणि प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वाचायला हवे. जेथ आहे बा ग्रंथक्षेत्र, तेथ भेटती 'परम मित्र'। तैसा आनंद अन्यत्र, लाभेना कोठे ॥ मूळ लेखक.. निलेश ओक अनुवादित लेखक.. अलका गोडबोले  प्रकाशक.. परम मित्र पब्लिकेशन 
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
-10%
Bhishm Nirwan By Nilesh Oak , Alka Godbole / भीष्म निर्वाण - निलेश ओक , अलका गोडबोले
Bhishm Nirwan By Nilesh Oak , Alka Godbole / भीष्म निर्वाण - निलेश ओक , अलका गोडबोले

Rs. 360.00

Recently viewed product

You may also like