Bhagwatgitecha Jagpravas (भगवद्गीतेचा जगप्रवास) By W L Manjul
Description
जगातील विविध पंचाहत्तर भाषांमधून एकूण दोन हजाराहून अधिक भाषांतरे झालेला भारतीयांचा तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ 'भगवद्गीता', हा 'बायबल' नंतर भाषांतरित झालेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ होय.